Browsing Tag

यशवंतराव चव्हाण

सुवर्ण मंदिरात ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ करु नये असा सल्ला शंकररावांनी इंदिरा गांधींना दिला…

शंकरराव चव्हाणांची इंदिरा गांधींप्रती किती निष्ठा होती हे त्यांच्या आजवरच्या प्रवासातून दिसतं. याचमुळे त्यांच्यावर बऱ्याचदा टीका ही झाली होती. पण प्रसंगी शंकरराव इंदिरा गांधींना सुद्धा सल्ला द्यायला मागे पुढे पाहायचे नाहीत. ऑपरेशन…
Read More...

फक्त चांगुलपणा पायी यशवंतराव चव्हाणांनी दोन वेळा पंतप्रधान होण्याची संधी गमावली.

देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तरच्या वर वर्षे झाली तरी महाराष्ट्राच्या वाट्याला पंतप्रधानपद कधी आले नाही. अगदी केंद्रपातळीवर कधी नाव देखील ऐकलं नव्हतं असे एच.डी.देवेगौडा सुद्धा पंतप्रधान बनले मात्र देश गाजवणारे मराठी नेते या बाबतीत मात्र…
Read More...

एकेकाळी वृत्तपत्रे विकणारा हा माणूस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर पोहोचला होता.

वृत्तपत्रांनी घडविलेल्या प्रतिमा नेहमी निर्दोषच असतात असे नाही. त्यातून तशा प्रतिमा घडविण्याची प्रतिज्ञाच करून बसलेले एखादे सामर्थ्यवान वृत्तपत्र मनात आणील तर एखाद्याची प्रतिमा त्याला हवी तशी उभी करू शकते. चळवळींच्या काळात निघणारी अन्…
Read More...

अस्सल राज्यपाल नियुक्त : डॉ. सरोजिनी बाबर

कला, साहित्य, विज्ञान, क्रिडा, सहकार, समाजसेवा अशा क्षेत्रामधील लोकांना प्रतिनिधित्व मिळावं म्हणून विधानपरिषदेत राज्यपालांमार्फत १२ सदस्यांची नियुक्ती करण्यात येते. लहानपणापासून नागरिकशास्त्राच्या पुस्तकात आपण हेच वाचत आलेलो आहोत.…
Read More...

दोनशे रुपयेच्या तारणावर दोन लाखांच कर्ज वाटणारी बॅंक, अन् सहकारमंत्री भारदे.

बाळासाहेब भारदे यांच नाव आज किती जणांना ठाऊक आहे माहित नाही. महाराष्ट्रातल्या राजकारणाचे भीष्म पितामह, गांधीवादी स्वांतत्र्यसेनानी, महाराष्ट्रात सहकाराची पायाभरणी करणारे, कृषीतज्ञ, अनेक वर्ष विधानसभेचे अध्यक्ष, संतसाहित्याचे गाढे…
Read More...

यशवंतराव चव्हाणांनी देशाला “आयाराम-गयाराम” हा शब्द दिला….

आजपासून विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास सुरवात झाली. कालच मंत्रीमंडळाचा विस्तार झाला. या विस्ताराची चर्चा झाली कारण गेली चार वर्ष विरोधी पक्ष नेते असणारे राधाकृष्ण विखे पाटील सत्ताधारी पक्षात मंत्री झाले. क्षीरसागर यांना देखील मंत्रीपद…
Read More...

पत्रकार परिषदांच काय घेवून बसलात, या पंतप्रधानांना तर “लोकसभेला देखील सामोर जाता आलं…

कोणते पंतप्रधान कोणत्या गोष्टीला सामोरे गेले, कोणत्या पंतप्रधानांची किती इंचाची छाती आहे. हा सध्या देशाच्या राजकारणातला सर्वात हॉट टॉपीक आहे. प्रधानसेवक नरेंद्र मोदी हे पत्रकारपरिषदांना सामोरे जात नाहीत हे मात्र सत्य. पण याहून हॉट टॉपीक…
Read More...

ते नसते तर भारत १९६५ सालचं पाकिस्तानविरुद्धचं युद्ध हरला असता !

लेफ्टनंट जनरल हरबक्ष सिंग यांची आज पुण्यतिथी. ते खऱ्या अर्थाने १९६५ सालच्या पाकिस्तानविरुद्धच्या लढाईचे नायक होते. १९६५ सालची लढाई भारताने जिंकली आणि ते युद्धाचे हिरो ठरले, पण त्याचवेळी जर या लढाईत भारताचा पराभव झाला असता तर कदाचित…
Read More...

ठाकरे घराण्याच्या बंडखोर राजकारणाची सुरवात व्यंगचित्रांपासून झाली

बाळासाहेब ठाकरेंची आजच्या महाराष्ट्राला शिवसेनाप्रमुख, ठाकरी शैलीत सभा गाजवणारे हिंदुहृदयसम्राट अशी ओळख आहे, पण त्यांच पहिलं प्रेम व्यंगचित्रकला होतं. याच मार्मिक चित्रांमुळे महाराष्ट्रात एका वेगळ्या बंडखोरीचा पाया त्यांनी रचला. फटकाऱ्यांची…
Read More...

पाकिस्तानच्या पॅटन रणगाड्यांना स्मशानभूमीत बदलवणारा ‘वीर अब्दुल हमीद’ !

सप्टेंबर १९६५- भारत-पाकिस्तान युद्ध अगदी भरात होतं. काश्मीर पाठोपाठच पंजाबमध्ये देखील युद्धाची आघाडी उघडण्यात आली होती. भारताचे तत्कालीन संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण यांनी लाहोरपर्यंत धडक मारायचा इरादा बनवला होता. भारताच्या लष्करी…
Read More...