शनिवारवाड्यावरचा ‘युनियन जॅक’ उतरवून तिरंगा कोणी फडकवला…?
‘शनिवारवाडा’ म्हणजे मराठा सत्तेचे प्रतीक!
'दिल्लीचेही तख्त राखणारे' मराठा साम्राज्य!
पहिला बाजीराव, नानासाहेब पेशवे आणि महादजी शिंद्यानी याच शनिवारवाड्यातून देशाचं राजकारण केलं. अटकेपार झेंडे लावले. पण इंग्रजांच्या उदयानंतर मराठा…
Read More...
Read More...