ज्याने पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले, शेयर बाजार पडला तो रशिया युक्रेन वाद वाढतंच चाललाय
दुनिया गोल आहे याचा प्रत्यय कधी येऊ ना येऊ संकटाच्या काळात मात्र जरूर येतो. जगातल्या एवढ्या कोपऱ्यात एक घटना घडते आणि त्याचे परिणाम पूर्ण जगला सोसावे लागतात. आता रशिया-युक्रेन वादाचंच घ्या ना.
या देशात सीमांवरून वाद चालू आहेत मात्र परवा…
Read More...
Read More...