Browsing Tag

रणजी ट्रॉफी

दुर्देवाने आज भारताच्या पहिल्या सुपरस्टार क्रिकेटरला कितीजण ओळखतात हा प्रश्न पडतो.

ब्रिटीश लेखक नेव्हिल कार्डस यांनी ज्यांच्याबद्दल ‘द मिडसमर नाईटस ड्रीम ऑफ क्रिकेट’ असं म्हणून ठेवलंय ते महाराजा रणजीत सिंह हे भारतातील पहिले सुपरस्टार क्रिकेटर होते. रणजीत सिंह यांनाच भारतीय क्रिकेटचे जन्मदाते देखील म्हंटलं जातं. विशेष…
Read More...

पृथ्वी शॉ आणि त्याचा बाप…

“भारतीय क्रिकेटच्या क्षितिजावर एक नवा तारा उदयास आलाय” बऱ्याचवेळा अनेक खेळाडूंबद्दलच्या आपल्या ‘क्रिटिक’ल मतांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या इंग्लंडच्या माजी कर्णधार मायकेल वॉन याने पृथ्वी शॉच्या धडाकेबाज शतकीय डेब्यूनंतर ट्विटरवरून दिलेली ही…
Read More...

भारतीय क्रिकेटमधील खलनायक, ज्याने स्वार्थापोटी देशहित फाट्यावर मारलं !

सत्ता आणि पैशाच्या जोरावर जगाला आपल्या मुठीत घेऊ पाहणाऱ्या लोकांपैकीच एक नांव म्हणजे तत्कालीन विजयनगरचे महाराज कुमार उर्फ विज्जी हे होते. विज्जी हे भारतीय क्रिकेटच्या इतिहासातलं सर्वात विवादास्पद नांव होतं. विशेष म्हणजे क्रिकेटर म्हणून…
Read More...

चेतन चौहान ‘हा’ विक्रम करणारे जगातील पहिलेच क्रिकेटपटू ठरले होते.

चेतन प्रताप सिंग चौहान. माजी भारतीय क्रिकेटर. ऐंशीच्या दशकातील  सुनील गावसकर यांचे ओपनिंग पार्टनर. सध्याचे उत्तर प्रदेशमधील नौगाव सादात विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी. योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रीमंडळातील क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री.…
Read More...