Browsing Tag

राजकारण

जेंव्हा श्रीराम लागूंना नथुराम गोडसेच्या रोलची ऑफर आली…

''अगर जिंदगी मे बडा बनाना है तो एक बात याद रखो दोस्त .........अपने तकदीर के विधाता खुद बनो!'' विधाता पिक्चरमध्ये हा अजरामर डायलॉग देणारे डॉ. श्रीराम लागू आयुष्यही तसंच जगले. तत्वाशी तडजोड न करता स्वतःला पटेल तेच करायचा हा खाक्या त्यांनी…
Read More...

ट्रम्प तात्यांच्या विरोधी उमेदवाराचं चिन्ह गाढव का यामागे पण एक किस्सा आहे !

जगातली सगळ्यात जुनी पण आधुनिक अशी लोकशाही म्हणजे अमेरिका, जिने मागची किमान सव्वा दोनशे वर्ष सलग लोकशाही तत्वाशी न ढळता काम केले आहे. आज या लोकशाहीची मतमोजणी सुरू आहे डेमोक्रॅटिक पक्षाचे ज्यो बायडेन आणि सध्याचे राष्ट्राध्यक्ष रिपब्लिकन…
Read More...

काही वेळातच विमान क्रॅश होवू शकत हे माहित असूनही वाजपेयी झोपून राहिले कारण.

अटल बिहारी वाजपेयी म्हणजे भारतीय राजकारणातलं अजातशत्रू व्यक्तिमत्व. त्यांच्या या व्यक्तिमत्वामुळेच भारतीय राजकारणात ते एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचले होते. त्यामुळेच विरोधी पक्षांमध्ये देखील त्यांच्याविषयी आदराची भावना बघायला मिळत असे.…
Read More...

मुख्यमंत्री पद गेल्यावर ते म्हणाले, “माझ्या नावाच्या मागे कायमचं माजी मुख्यमंत्री तरी लागलं…

निवडणूक झाली की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार हा दरवेळी उत्सुकतेचा विषय असतो. पण नेहमी शर्यतीत असलेल्या नावापैकी एक नाव निवडले जाते. फार मोठा धक्का बसत नाही. बाबासाहेब भोसले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले ही मात्र आजवर सर्वात जास्त…
Read More...

पक्षात घेताना घ्यायची काळजी…

नुकतच अजितदादांनी बारामतीच्या सभेत, "धनंजयला राजकारणाची अंडी पिल्ली माहिती नाहीत." अशी सिंहगर्जना केली. तुम्हाला माहितच आहे दादांचा शब्द म्हणजे अंतिम असतो. त्यावर चार पाच वर्ष तरी राडे होतात. त्यांच्या शब्दांना इतकी किंमत आहे की ते माघारी…
Read More...

अजातशत्रू व्यक्तीमत्व असणाऱ्या यशवंतराव चव्हाणांवर खूनी हल्ला झाला होता.

यशवंतराव चव्हाण हे अजातशत्रू व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जातात. सभ्य राजकारणाचा पाया रचणार व्यक्तीमत्व म्हणून यशवंतराव चव्हाणांकडे पाहिल जातं. मात्र अशाच शांत, संयमी यशवंतरावांवर खूनी हल्ला करण्यात आला होता. विशेष म्हणजे या हल्ल्याला…
Read More...

जगातल्या दहा सुंदर राजकारणी महिला…

बोल भिडूच्या वाचकांसाठी खास संध्याकाळचं आकर्षण म्हणून घेवून आलो आहे जगभरातल्या अशा प्रमुख दहा महिला राजकारणी ज्या पाहिल्यानंतर तूमचं एक मत सुद्धा हिकडं तिकडं जाणार नाही यावर आमचा पुर्ण विश्वास आहे.  आपला पक्ष पोरींवर लक्ष्य…..…
Read More...