दादा कोंडकेंनी इंदिरा गांधीच्या समर्थनात काढलेला पिक्चर सत्ता जाताच उलटवला
दादा कोंडके म्हणजे कलंदर व्यक्तिमत्व !
त्यांचं सगळं काम रोखठोक. त्यांनी आपल्या भूमिका कधी लपवल्या नाहीत. ते जितके चांगले कलाकार आणि अभिनेते होते, मित्र म्हणून देखील ते तितकेच चांगले होते. एकदा का एखाद्याशी मैत्री झाली की मैत्रीसाठी…
Read More...
Read More...