२००३च्या फायनलवेळी भारत आणि वर्ल्ड कप याच्यामध्ये खडूस रिकी पॉंटिंग उभा होता.
आपण ज्याला मनापासून शिव्या घातल्या असा शेवटचा प्लेअर, रिकी पॉंटिंग.
कायम च्युइन्ग्म चघळत चेहऱ्यावर बेदरकार भाव घेऊन तो मैदानात उतरला की डोकंच फिरायचं. त्याकाळात त्याला आणि त्याच्या टीमला जिंकण्याची सवयच होती आणि आपल्याला हरायची. अॅलन…
Read More...
Read More...