Browsing Tag

लाल बहादूर शास्त्री

फक्त चांगुलपणा पायी यशवंतराव चव्हाणांनी दोन वेळा पंतप्रधान होण्याची संधी गमावली.

देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तरच्या वर वर्षे झाली तरी महाराष्ट्राच्या वाट्याला पंतप्रधानपद कधी आले नाही. अगदी केंद्रपातळीवर कधी नाव देखील ऐकलं नव्हतं असे एच.डी.देवेगौडा सुद्धा पंतप्रधान बनले मात्र देश गाजवणारे मराठी नेते या बाबतीत मात्र…
Read More...

सायकलवरून संसदेत येणाऱ्या मराठी खासदारासाठी शास्त्रीजी गाडी थांबवून लिफ्ट द्यायचे

राजधानी दिल्लीच्या संसदभवनात कधी गेला आहे काय? तिथं देशभरातून निवडून आलेले खासदार, मंत्री , काहीतरी कामासाठी आलेले उद्योगपती, पत्रकार, अधिकारी, मंत्र्यांचे कॉन्व्हॉय यांच्या मोठमोठ्या कारच संमेलन भरलेलं असतं. कोणाची कार सगळ्यात आलिशान याची…
Read More...

अणुशास्त्रज्ञ होमी भाभा यांचा विमान अपघात हे अमेरिकेचे षडयंत्र होते का ?

२४ जानेवारी १९६६ ,सकाळचे ७ वाजले होते तेव्हा रेडियोवर बातमी आली,  एयर इंडिया १०१ विमान 'कांचनजंगा'  हे मुंबईवरून लंडन ला जात असताना आल्प्स पर्वतरांगेत कोसळले. या विमानात ११७ प्रवासी होते, यातील कोणीही वाचले असण्याची शक्यता नाही. यामध्ये…
Read More...

ते नसते तर भारत १९६५ सालचं पाकिस्तानविरुद्धचं युद्ध हरला असता !

लेफ्टनंट जनरल हरबक्ष सिंग यांची आज पुण्यतिथी. ते खऱ्या अर्थाने १९६५ सालच्या पाकिस्तानविरुद्धच्या लढाईचे नायक होते. १९६५ सालची लढाई भारताने जिंकली आणि ते युद्धाचे हिरो ठरले, पण त्याचवेळी जर या लढाईत भारताचा पराभव झाला असता तर कदाचित…
Read More...

हिंदी आणि इंग्रजी येत नव्हती म्हणून त्यांनी देशाचं पंतप्रधानपद नाकारलं !

तीन वेळा तामिळनाडूचं मुख्यमंत्रीपद भूषवलेले आणि पुढे काँग्रेसचे अध्यक्ष बनलेले के.कामराज हे स्वातंत्र्य भारतातल्या राजकीय पटलावरील सर्वात पहिले ‘किंगमेकर’ समजले जातात. त्यांनी आपल्या राजकीय आयुष्यात देशाला २ पंतप्रधान दिले आणि एक वेळा तर…
Read More...

आणीबाणीदरम्यान अटक केलेल्या आयपीएस अधिकाऱ्याने कुलदीप नायर यांचे पाय धरले होते !

कुलदीप नायर हे देशाच्या  घडण्या-बिघडण्याच्या मोठ्या काळाचे साक्षीदार होते. पत्रकार म्हणून देशाच्या इतिहासातील अनेक  महत्वाच्या घटना आणि घडामोडी त्यांनी कव्हर केल्या होत्या. आणीबाणीच्या काळात जेव्हा वृत्तपत्र स्वातंत्र्याचा गळा घोटला गेला…
Read More...