७ बायकांनी ८० रुपये उसने घेतले आणि सुरू झाला “लिज्जत पापडचा” प्रवास !
साल १९५९. मुंबईतल्या गिरगावमधील एक गुजराती कॉलनी.
कॉलनीतल्या ७ गृहिणी दुपारच्या फावल्या वेळेत बसलेल्या होत्या. वेळेचा सदुपयोग करून काहीतरी गृह उद्योग सुरु करावा असा विचार त्यांच्या डोक्यात सुरु होता. यामागे विचार फक्त एवढाच की फावला वेळही…
Read More...
Read More...