पहिल्याच सामन्यात अक्रमने सचिनला विचारलेलं, “खेळण्यासाठी मम्मीची परवानगी घेतलीये का..?
सचिन रमेश तेंडूलकर.
या माणसाने आपल्या २४ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत एवढं काही करून ठेवलंय की जागतिक क्रिकेटसाठी आणि क्रिकेटप्रेमींसाठी त्याच्या नावाच्या प्रस्तावनेची गरजच नाही.
जवळपास अडीच दशकं जागतिक क्रिकेटवर अधिराज्य गाजवलेल्या…
Read More...
Read More...