ऑस्ट्रेलियाला हरवण्यासाठी हा भारतीय खेळाडू इंग्लंडला आपल्या संघात ओपनर म्हणून हवा होता !
घराण्यांचा विषय निघाला की आपल्याला एकतर संगीत क्षेत्रातील किंवा मग राजकारणातील घराणे आठवतात पण १९३० ते १९६० या दशकातील भारतीय क्रिकेट गाजवलं ते भारतीय क्रिकेटमधील ‘विजय घराण्या’ने.
विजय हजारे, विजय मर्चंट आणि विजय मांजरेकर हे त्या ‘विजय…
Read More...
Read More...