कोरोनामुळे दोन तास बंद झालेलं शेअर मार्केट अंबानीने तीन दिवस बंद पाडून दाखवलं होतं
तारिख होती १८ मार्च १९८२ ची. रोजच्या प्रमाणे शेअर मार्केट सुरू होणार असा अंदाज होता. तेव्हा कोणाला अंदाज पण नव्हता की हा दिवस इतिहासात कोरला जाणार आहे.
नेमकं या दिवशी काय झालं हे समजून घ्यायला आपल्याला काही दिवस पाठीमागे जायला लागतं.…
Read More...
Read More...