Browsing Tag

सातारा

गोपीनाथ मुंडे यांचे ऋण सातारकर कधीही विसरू शकत नाहीत

उदयन महाराज म्हणजे राज्याच्या राजकारणाला न उमगलेलं कोडं. त्यांची कार्यशैली काहीजणांना पटत नाही. त्यांचा फटकळ आणि स्पष्टवक्तेपणा काहीजणांना बोचरा वाटतो. पण त्यांचे शत्रू देखील मान्य करतील की उदयनराजे मनाने दिलदार आहेत. उदयनराजेंनी पक्ष…
Read More...

कॉंग्रेस नेत्यांमुळे क्रांतिसिंह नाना पाटलांनां अंगावर पोतं घालून फिरण्याची वेळ आली होती.

क्रांतिसिंह नाना पाटील, कृष्णा खोऱ्यात ब्रिटीश सत्तेला सळो की पळो करुन सोडणारा वाघ. आजही सांगली सातारा भागात क्रांतिसिंह नाना पाटलांच्या शौर्याचे किस्से सांगितले जातात. याच क्रांतिसिंह नाना पाटलांवर पैसे नाहीत म्हणून शर्टाऐवजी…
Read More...

बंदुकीच्या शोधात सुरू झालेला प्रवास ५००० सैनिकांची तुफान सेना उभारून शांत झाला

नागनाथ नायकवडी आणि जी.डी. बापू लाड हे दोघे म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटलांचे दोन सेनापतीच. देशासाठी प्राणांची बाजी लावण्यास तयार असलेल्या शेकडो तरुणांच्या फौजेच्या माध्यमातून त्यांनी जनांदोलनाची उभारणी केली. तासगावच्या मामलेदार कचेरीवर ८…
Read More...

पोलीस न वाटणारा पोलीस अधिकारी !

सिंघम पोलीस अधिकारी वाटण्यासाठी काय असावं लागतं तर पिळदार मिश्या. अमुक इंचाची छाती. सहा फुट उंची. पिळदार शरीर आणि डोळ्यांवर रेबॅनचा गॉगल. या सगळ्या गोष्टी जमल्या तर तो होतो सिंघम पोलीस अधिकारी. पण सध्या महाराष्ट्रात अशा एका अधिकाऱ्याची हवा…
Read More...