Browsing Tag

सिनेमा

त्या घटनेमुळे इरफान खानने स्वतःला घरात कोंडून घेतलं होतं…

बॉलिवुड म्हणजे एक मायाजाल आहे. जिथं तुम्हाला तुम्ही काय चीज आहात हे दाखवून द्यावं लागतं ,तुमचं नाणं जर इंडस्ट्रीत खणखणीत वाजलं तर तुम्ही लवकर लवकर काम मिळवू शकता आणि जर का गेम उलटा पडला तर तुम्हाला कायम म्हणजे बराच काळ स्ट्रगल करत बसावा…
Read More...

आज दोन वर्ष झाली इरफानला जावून…

आज इरफान खानला जावून दोन वर्ष झाली. या दोन वर्षात बऱ्याच गोष्टी बदलल्या. पण काही गोष्टी तशाच असणं सुंदर असतं. इरफान कुठेतरी असेल अस वाटतं. हा लेख जितेंद्र घाटगे यांनी इरफानला हॉस्पीटलमध्ये ॲडमीट केलेलं तेव्हा लिहलेला. इरफानच्या…
Read More...

इंडियाला खऱ्या भारताची ओळख करुन देणारे – देऊळ, गावाकडच्या गोष्टी आणि गावकथा.

अस्सल ग्रामीण भाव–भावनांना, खेड्यातील लोकांना, त्यांच्या चढ उतारात अडकलेल्या हरेक भावनांच्या तीव्रतेला, त्या प्रखरतेला, विनोदाला, मार्मिकतेला, ज्वलंत वास्तवाला, असंख्य अनुत्तरित प्रश्नांना, प्रश्नचिन्ह असलेल्या उत्तरांना, तर कधी सहन न…
Read More...

गोव्याच्या कानाकोपऱ्यात सिनेमा पोचविणाऱ्या अवलियाची गोष्ट !

वक्‍त के हाथो इंसान सिर्फ कठपुतली है, जब तक आँखो मे रोशनी रहेगी मै काम करता रहूंगा.... चंदेरी पडद्यावर झळकण्यासाठीच्या त्याच्या इच्छेने त्याची नाळ कायमची चित्रपटसृष्टीशी जोडली. अमिताभ, दादा कोंडके, भगवान दादा, जितेंद्र यासारख्या लोकांना तो…
Read More...

तरिही सायकल चालली पाहीजे – अरविंद जोशी.

लहान होतो तेव्हा शेजारच्यांकडे लँडलाईन टेलिफोन घेतला म्हणून सलग २ दिवस रडत होतो. घरात कुणीच दखल घेतली नाही. नंतर आमचे फोन शेजारच्यांकडे यायला लागले तेव्हा सुद्धा तिकडे जायला लाज वाटायची. शाळेत असताना काही मुलांना कुठलेच  शिक्षक मारत…
Read More...