‘पटाखा’मधून तुम्हाला ‘जरा हटके’ असं बघायला मिळू शकतं ?
विशाल भारद्वाज हा प्रचंड प्रतिभावान दिग्दर्शक आहे. त्याचं कॅलीबर त्याची कामाची यादी जरी पहिली तरी सहज लक्षात येऊ शकतं. त्याच्या कामातला अस्सल देसीपणा ही त्याची ओळख आहे. तो नेहमी कुठल्या ना कुठल्या साहित्यिकाच्या रचनेवरच आपला सिनेमा बनवतो.…
Read More...
Read More...