Browsing Tag

सुभाषचंद्र बोस

नेताजींच्या आझाद हिंद सेनेचे सेनापतीपद भोसलेंकडे होते

आझाद हिंद सेना म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक धगधगतं पान. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली यांनी परकीय इंग्रजी सत्तेला धडक दिली. बदलत्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे त्यांना विजय मिळवता आला नाही…
Read More...

२ वेळचे  मंत्री, ४ वेळचे आमदार पण अखेरपर्यंत भाड्याच्या घरात राहिले !

उत्तर प्रदेशातील कानपूरपासून साधारणतः १२५ किलोमीटर अंतरावरील बांदा जिल्हा. तिथं एका भाड्याच्या घरात एक बुजुर्ग व्यक्ती राहायचे. आता तुम्ही म्हणाल मग त्यात एवढं सांगण्यासारखं काय विशेष..? आमच्या आजूबाजूला कितीतरी जन भाड्याच्याच घरात…
Read More...

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आमरण उपोषण करून शहीद झालेले एकमेव क्रांतिकारक !

१३ सप्टेंबर १९२९. लाहोरमधील जेलमध्ये ज्यावेळी क्रांतिकारक जतीन दास हे भगतसिंग यांच्या कुशीत शेवटचा श्वास घेत होते, त्यावेळी जतीन दास यांचीच शेवटची इच्छा म्हणून आपल्या या क्रांतिकारक साथीदारासाठी भगतसिंग हे रवींद्रनाथ टागोरांची ‘एकला चलो…
Read More...

हिटलरला मूर्ख बनवणारा भारतीय गुप्तहेर, ज्याने दुसऱ्या महायुद्धात ५ देशांसाठी हेरगिरी केली !

भगत राम तलवार भारतीय गुप्तचरांच्या इतिहासातील अतिशय महत्वपूर्ण नाव. एक असा माणूस ज्याने केवळ हिटलरला आणि त्याच्या नाझी पक्षालाच मूर्ख बनवलं नाही तर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात एकमेकांच्या विरोधात असणाऱ्या ५ वेगवेगळ्या देशांसाठी हेरगिरी…
Read More...

दूसरं महायुद्ध चैन्नईत पण झालं होतं ! हिटलरची शप्पथ खरय !!

१९१४ साली लढल्या गेलेल्या पहिल्या महायुद्धाच्या वेळी भारतावर ब्रिटीश साम्राज्याचा अंमल होता. ब्रिटन या महायुद्धात सहभागी देशांपैकी एक महत्वाचा देश होता. पहिल्या महायुद्धाशी असलेला भारताचा संबंध फक्त इतकाच. याव्यतिरिक्त या महायुद्धाशी…
Read More...