आयुष्यात कितीही फेल झाला तरी उभा कसं रहायचं हे शिकवणारे “हुकमीचंद चोरडिया” गेले..
हुकमीचंद सुखलाल चोरडिया अर्थात "प्रविण मसाले" चे मालक हुकमीचंद सुखलाल चोरडिया यांच आज निधन झालं. हुकमीचंद चोरडीया ९२ वर्षांचे होते. १९६२ साली त्यांनी प्रवीण मसाला या कंपनीची स्थापना केली होती.
मराठीत "मसाला" नावाचा सिनेमा आला होता तो…
Read More...
Read More...