Browsing Tag

सोनिया गांधी

सोनिया गांधी जर पंतप्रधान झाल्या तर मी टक्कल करून घेईन, सुषमांनी धमकी दिली होती

हा तो काळ होता तेंव्हाचा जेंव्हा सुषमा स्वराज यांना भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे उत्तराधिकारी मानले जात होते.जेंव्हा कर्नाटकातील बेल्लारी मतदारसंघातून यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विरोधात त्यांनी लोकसभा निवडणूक…
Read More...

लोकशाही पद्धतीने होणाऱ्या युवक काँग्रेसच्या निवडणुकीत सर्वसामान्य घरातील मुलं उतरली आहेत

एखादा पक्ष कितपत मजबूत आहे तो किती खोल तळागाळात रुजलाय हे त्या पक्षाच्या युवा संघटनेवरून कळतं. आंदोलने असोत, रस्त्यावरची लढाई असो किंवा निवडणुकीचा प्रचार. प्रत्येक ठिकाणी हेच तरुण कार्यकर्ते आघाडीवर असतात. या तरुण कार्यकर्त्यांच्या जीवावर…
Read More...

संसदेत गैरहजर राहणारे राहुल गांधी काँग्रेसचे लोकसभा नेते झाले तर पक्षाला फायदा होईल ?

मोदी लाट आल्यानंतर वाईट रीतीने हरलेला कॉंग्रेस पक्ष आता हळूहळू का होईना नवीन बदलांना सामोरे जाण्याचा प्रयत्न करतोय. त्यात मुख्य भूमिका घेणारे राहुल गांधी हे देखील तितकेच प्रयत्न करतांना दिसत आहेत. परंतु तरी काँग्रेसच्या नेतृत्वासंदर्भात…
Read More...

गुप्तहेर खात्याने सांगूनही स्वतःचा जीव धोक्यात घालून मनमोहनसिंग काश्मीर दौऱ्यावर गेले..

देशाचे गृहमंत्री अमित शहा सध्या जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत, त्यांच्या दौऱ्यात काय घोषणा होणार ? जम्मू काश्मीरसाठी सरकार काय निर्णय घेणार याची चर्चा आहेच. पण अमित शहाच नाही तर देशातला कुठलाही महत्त्वाचा नेता जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर…
Read More...

दरबारातून सत्तेवर कंट्रोल ठेवणारं छत्रपती घराणं निवडणुकीच्या रणांगणात आलं कसं?

एका बाजूला खासदार संभाजीराजे छत्रपती मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारविरोधात आंदोलनाची हाक देत असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापुरात संभाजीराजेंचे वडील श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांची भेट घेतली आहे. अजित पवारांच्या…
Read More...

या माणसाने मध्यस्ती केली म्हणून सोनिया गांधी भारताच्या सुनबाई बनल्या..!

एक व्यक्ती गजबजलेल्या दिल्ली विमानतळावर विना व्हिसा उतरते. इमिग्रेशन अधिकाऱ्यांमार्फत त्याला ताब्यात घेतलं जातं. कारवाई करून त्याला पून्हा त्याच्या देशात पाठवण्याची प्रक्रिया चालू केली जाते. तेव्हा ती व्यक्ती म्हणते, मला फक्त एक फोन…
Read More...

कलमाडींच्या विजयासाठी वाजपेयींनी पुण्यात जंगी सभा घेतली पण…

भिडू निवडणुका आल्या आहेत. अजून उमेदवारी जाहीर होतीय. तोवर उमेदवारांची लगीनघाई उडालेली आहे. दिल्लीला जाऊन पक्षश्रेष्ठींचे मन वळवणे, ऐनवेळी तिकीट मिळत नसेल तर विरोधी पक्षात काही होतंय का खडा टाकणे हे सध्या चालेलं आपण पाहतोय. दिवसागणिक गणिते…
Read More...

मनमोहनसिंग यांची दोन लाखांची उधारी..!

१९९९ सालच्या लोकसभा निवडणुका. सोनिया गांधीच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जात होती. कारगिल युद्धातील विजय, वाजपेयींच सर्वसमावेशक नेतृत्व यामुळे भाजपच पारड जड होत. दोन्ही पक्षाच्या राजकीय पंडिताकडून अनेक डाव…
Read More...

यांना सांगितलं पंतप्रधान व्हा ! आणि यांनी नको म्हणत पळ काढला !!! 

ग्रामपंचायत सदस्याची इच्छा काय असते ? सरपंच व्हायचं. नगरसेवकाची इच्छा काय असते. नगराध्यक्ष व्हायचं. जिल्हा परिषद सदस्याची इच्छा काय असते ? आमदार व्हायच..  आमदाराला मुख्यमंत्री, खासदाराला मंत्री आणि केंद्रिय मंत्र्याला पंतप्रधान. असा काय तो…
Read More...

आईसाठी एकमेकांची आई बहिण काढणारे लोक आपल्या आईची किंमत समजतात का ?

मोदींची आई साध्या राहणीमानामुळे देशासाठी आदराचा विषय आहे. मोदी पंतप्रधान झाले तरी त्यांच्या आईच्या राहणीमानात काही फरक पडला नाही हे कौतुकाने माध्यमात सांगितलं जातं. चवीने वाचलं जातं. मोदी शपथविधीनंतर आईला भेटायला गेले तेंव्हा जवळपास…
Read More...