Browsing Tag

सौरव गांगुली

गेल्या २३ वर्षांपासून गांगुलीचा हा विश्वविक्रम कोणीच मोडू शकलेलं नाही

आज भारतीय क्रिकेट संघाचं जागतिक क्रिकेटमध्ये जे काही स्थान आहे, त्याची पायाभरणी झाली ती सौरव गांगुलीच्या दादागिरीच्या काळातच. विराट कोहलीने मैदानावर कितीही आक्रमकपणा दाखवू देत नाहीतर इतर कोणी कितीही शतकं ठोकूदेत. भारतीय क्रिकेटचा आक्रमक…
Read More...

ऑस्ट्रेलियन बॉलर्सची शिकार करणाऱ्या लक्ष्मणला आज भारतीय टीम मिस करत असेल

वांगीपुरापू वेंकट साई लक्ष्मण म्हणजेच आपला व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण. भारतीय फलंदाजीच्या सुवर्ण चौकडीचा महत्त्वाचा सदस्य. लक्ष्मण म्हणजे देवमाणूस. त्याच्या बॅटिंग मध्ये हिंस्रपणा नसायचा. त्याची बॅटिंग म्हणजे स्टायलीश जंटलमन्स गेम.…
Read More...

क्रिकेटमध्ये पैसा असतो हे कळलेला जगातला पहिला माणूस म्हणजे दालमिया.

भारत आज जागतिक क्रिकेटमधली महासत्ता आहे. भारताला इथपर्यंत  पोहचवण्याचं श्रेय जसं सचिन, सौरव , द्रविड, धोनी, कोहली यांच्यासारख्या खेळाडूंना तर जातं, तसंच ते आणखी एका माणसाला जातं. ज्याने पडद्यामागे राहून आपल्या  प्रशासकीय कौशल्यामुळं…
Read More...

२००३च्या फायनलवेळी भारत आणि वर्ल्ड कप याच्यामध्ये खडूस रिकी पॉंटिंग उभा होता.

आपण ज्याला मनापासून शिव्या घातल्या असा शेवटचा प्लेअर, रिकी पॉंटिंग. कायम च्युइन्ग्म चघळत चेहऱ्यावर बेदरकार भाव घेऊन तो मैदानात उतरला की डोकंच फिरायचं. त्याकाळात त्याला आणि त्याच्या टीमला जिंकण्याची सवयच होती आणि आपल्याला हरायची. अॅलन…
Read More...

मोहोम्मद कैफच्या त्या ‘कॅच’ने पाकिस्तानच्या घशातला ‘मॅच’ हिसकावला होता !

मोहोम्मद कैफ. राहुल द्रविड जर भारतीय बॅटिंग ऑर्डरची ‘वॉल’ होता, तर तेच मोहोम्मद कैफच्या फिल्डिंगच्या बाबतीतही तसंच म्हंटलेलं अतिशयोक्ती ठरत नाही. कैफच्या हातात बॉल असताना रन चोरण्याचा विचार बॅटसमन स्वप्नात देखील करू शकायचे नाहीत,…
Read More...

त्याचा स्विंग भारतीयांचा होता पण स्वॅग अस्सल नगरी होता !

९० च्या दशकामध्ये भारतीय फास्ट बॉलरना कधी कोणती टीम सिरीयस घ्यायची नाही. शेवटच्या काळात दात पडलेल्या वाघासारखा झालेला कपिल देव एकदाचा रिटायर झाला होता. श्रीनाथ, व्यंकटेश प्रसाद, आगरकर हे चांगली बॉलिंग करायचे पण त्यांची दहशत बसावी असे ते…
Read More...

विराटला रनआउट करणार, अन मी शतक ठोकणार..

रोहित शर्माचा नवा ‘शतक फॉर्म्युला’. विराट कोहलीच्या नेत्तृत्वाखालील भारतीय संघाने प्रथमच द. आफ्रिकेत एकदिवसीय मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. पहिल्या सलग तीन मॅचेसमध्ये विजय मिळविल्यानंतर मालिका विजय ही खरं तर फक्त औपचारिकताच राहिली होती पण…
Read More...