भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून ‘१५ ऑगस्ट’ हीच तारीख का ठरविण्यात आली ..?
१५ ऑगस्ट १९४७.
ब्रिटीश सत्तेच्या गुलामीतून भारत स्वातंत्र्य झाला आणि लाल किल्ल्यावर भारताचा तिरंगा मानाने डोलायला लागला. अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या अपरिमित त्यागातून आणि हौतात्म्यातून हे स्वातंत्र्य भारताला मिळालं. पण तुम्हाला कल्पना आहे…
Read More...
Read More...