निझामाने अख्खा विदर्भ इंग्रजांना भाड्याने दिला तेव्हा…
इंग्रज भारतात आले होते ते मुळात व्यापाराच्या दृष्टीने. कच्चा माल इथून स्वस्त दरात उचलायचा आणि तो इंग्लंडला नेवून प्रक्रिया करुन जास्त किमतीत विकून जास्त नफा कमवायचा हेच धोरण अगदी शेवटपर्यंत ठेवलं. मसाल्याच्या पदार्थापासून सुरु झालेला प्रवास…
Read More...
Read More...