Browsing Tag

इंदिरा गांधी

भारतातली सर्वात पहिली मारुती कार आत्ता कुठे आहे माहित आहे का ?

मारुती ८००. भारतातली पहिली हॅचबॅक कार. मध्यमवर्गाचं स्वतःच्या कारचं स्वप्न या मारुतीमुळे प्रत्यक्षात आलं होतं. दोनचाकीवर बसून जाणारं चौकोनी कुटुंब आपल्या पाहुण्यांच्या घरी ऐटीत मारुती मधून जाऊ लागलं. आजही अनेकांच्या दारात आपण घेतलेली पहिली…
Read More...

जेव्हा पेट्रोल, डिझेलच्या महागाईमुळे अटलजी बैलगाडीतून संसदेत गेले होते…

उद्धव ठाकरेंची मुंबई येथे सभा सुरू आहे. या सभेदरम्यान उद्धव ठाकरेंनी अटलबिहारी वाजपेयी पेट्रोल दरवाढी विरोधात बैलगाडीतून संसदेत गेले असल्याचा संदर्भ दिला, खरच अस झालं होतं का... तर हो, तारिख होती १२ नोव्हेंबर १९७३. इंदिरा गांधी…
Read More...

1971 च्या युद्धात अल्बर्ट एक्काने डायरेक्ट पाकिस्तानचं बंकर उडवलं होतं…

लान्स नाईक अल्बर्ट एक्का यांना मरणोत्तर भारताचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार, परमवीर चक्र, शौर्यासाठी प्रदान करण्यात आला पण त्यांचं कार्य इतकं जबरदस्त आहे की आपण फक्त कल्पना करू शकतो की प्रत्यक्षात ते किती शूरवीर असतील. स्वातंत्र्यानंतर भारत आणि…
Read More...

पंतप्रधानांचं गाव : या गावानं देशाला ७ पंतप्रधान दिलेत

'प्रयागराज' उत्तर प्रदेशातलं असं एक शहर जे राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्य अश्या सगळ्याचं दृष्टीनं महत्वाचं आहे. कधी- काळी अलाहाबाद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहराला आपण संगम नगरी म्हणू शकतो, किंवा पूर्वेकडील ऑक्सफर्ड. त्यामुळेच नेहमीच…
Read More...

सुवर्ण मंदिरात ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ करु नये असा सल्ला शंकररावांनी इंदिरा गांधींना दिला…

शंकरराव चव्हाणांची इंदिरा गांधींप्रती किती निष्ठा होती हे त्यांच्या आजवरच्या प्रवासातून दिसतं. याचमुळे त्यांच्यावर बऱ्याचदा टीका ही झाली होती. पण प्रसंगी शंकरराव इंदिरा गांधींना सुद्धा सल्ला द्यायला मागे पुढे पाहायचे नाहीत. ऑपरेशन…
Read More...

आणि काँग्रेस सरकारने पाठ्यपुस्तकात आणीबाणीचा धडा टाकायचा दिलदारपणा दाखवला.

आणीबाणी ही भारतासाठी एक दुःखद आठवण आहे. याविषयी आपण बऱ्याच पुस्तकांमधून, आणीबाणीच्या भूमिगत चळवळीत राहून काम केलेल्या लोकांच्या चरित्रातून वाचलं असेल. पण विद्यार्थ्यांना भारताच्या या काळ्या इतिहासाविषयी माहिती करुन देण्यासाठी काँग्रेसनेच…
Read More...

EVM सोडा, निवडणूक जिंकण्यासाठी इंदिरा गांधी म्हणे मॅजिक शाई वापरायच्या..

गोष्ट आहे १९७१ सालची. इंदिरा गांधी पूर्ण भरात होत्या. बँकांचे राष्ट्रीयीकरण संस्थाने खालसा असे तडाखेबाज निर्णय त्यांचा वाढलेला आत्मविश्वास दाखवून देत होते. काँग्रेसच्या जुन्या ढुढ्ढाचार्यांना बाजूला सारून त्यांनी पक्षावर तर पकड मिळवली होतीच…
Read More...

फक्त चांगुलपणा पायी यशवंतराव चव्हाणांनी दोन वेळा पंतप्रधान होण्याची संधी गमावली.

देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तरच्या वर वर्षे झाली तरी महाराष्ट्राच्या वाट्याला पंतप्रधानपद कधी आले नाही. अगदी केंद्रपातळीवर कधी नाव देखील ऐकलं नव्हतं असे एच.डी.देवेगौडा सुद्धा पंतप्रधान बनले मात्र देश गाजवणारे मराठी नेते या बाबतीत मात्र…
Read More...

भारताचं सर्वात पहिलं सेक्स स्कॅण्डल : यामुळे चांगला माणूस पंतप्रधानपदापासून मुकला होता

बाबू जगजीवन राम. सर्वाधिक काळ सलगपणे संसदेचे सदस्य आणि सर्वाधिक काळ कॅबिनेट मंत्रीपदावर राहण्याचा विक्रम ज्यांच्या नावावर आहे, असं नाव म्हणजे बाबू जगजीवन राम. या विक्रमांसोबतच ३ वेळा पंतप्रधानपदाच्या जवळ जाऊन सुद्धा या पदावर पोहचू न…
Read More...

वाजपेयींना हरवण्यासाठी कॉंग्रेसने बॉबी सिनेमा दाखवण्यास सुरवात केली…

अटल बिहारी वाजपेयी. एक असा नेता जो बोलायला उभा राहिला की लोक टाळ्या आणि शिट्यांचा गजर करत. असा नेता, जो आपल्या कवितांमधून सत्ताधारी कॉंग्रेसच्या पायाखालची जमीन हादरवत असे. अटल बिहारी यांच्या अनेक गोष्टींबाबत विरोधक सहमत नसतील पण त्यांची…
Read More...