Browsing Tag

उत्तर प्रदेश

मायावतींनी ठरवलंय ‘बाहुबली’ नेत्यांना येत्या विधानसभा निवडणुकीची तिकिटे देणार…

बहुजन समाज पक्ष बसपाने आगामी विधानसभा निवडणुकीत बाहुबली नेत्यांना तिकीट देणार नसल्याचे जाहीर केले आहे. म्हणजेच गुन्हेगारांना आणि माफियाशी संबंधित लोकांना विधानसभा निवडणुकीची तिकिटे देणार नाही असं मायावती यांनी जाहीर करत त्यांनी मऊ…
Read More...

युपीची सावित्रीबाई फुले

सावित्रीबाई फुले नाव ऐकले की आपल्या समोर चित्र उभे राहते ते आपल्या सावित्रीबाई फुलेंचे. नऊवारी साडी डोक्यावर पदर असलेली.स्त्री  शिक्षणाच्या जनक असलेली. नंतर उत्तर प्रदेशमधून एक सावित्रीबाई फुले नावाच्या भगव्या कपड्यामधील सावित्रीबाई फुले…
Read More...

दलित समाजाला “शासक” बनवायचय : चंद्रशेखर आझाद

गेल्या १५ महिन्यात आम्ही जे काही भोगलंय, त्याचा हिशेब दलित समाज २०१९ सालच्या निवडणुकीत चुकता करेल. २०१४ साली भाजपला सत्तेत आणण्यात दलित समाजाची मोठी भूमिका राहिल्याचं भाजपचं सांगतं, आता दलित समाजच भाजपला सत्तेतून घालवणार... "आता फाशी झाली…
Read More...

२ वेळचे  मंत्री, ४ वेळचे आमदार पण अखेरपर्यंत भाड्याच्या घरात राहिले !

उत्तर प्रदेशातील कानपूरपासून साधारणतः १२५ किलोमीटर अंतरावरील बांदा जिल्हा. तिथं एका भाड्याच्या घरात एक बुजुर्ग व्यक्ती राहायचे. आता तुम्ही म्हणाल मग त्यात एवढं सांगण्यासारखं काय विशेष..? आमच्या आजूबाजूला कितीतरी जन भाड्याच्याच घरात…
Read More...

….तर पी.व्ही. नरसिंह राव यांच्या ऐवजी एन.डी. तिवारी देशाचे पंतप्रधान झाले असते !  

१८ ऑक्टोबर १९२५ रोजी नैनितालमधील बलुती  येथे जन्मलेले काँग्रेसचे जेष्ठ नेते एन.डी. तिवारी यांचं काल १८ ऑक्टोबर रोजी म्हणजेच त्यांच्या  जन्मदिवशीच दिल्लीत निधन झालं. साधारणतः ६५ वर्षे देशाच्या राजकारणात सक्रीय राहिलेले तिवारी हे भारताच्या…
Read More...

अकबर बादशहा नसता तर आज इलाहाबादचं अस्तित्वच नसतं !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा शहरांची नावे बदलण्याचा ठेका आपल्याकडे घेत त्यांचे वारसदार समजल्या जाणाऱ्या योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने उत्तरप्रदेशमधील इलाहाबादचं नामकरण ‘प्रयागराज’ करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिलीये. त्यामुळे…
Read More...

उत्तर प्रदेशातील गावात दलित समाजाने बांधलय ‘इंग्लिश देवी’चं मंदिर…!!!

इंग्रजी भाषेला आपल्या दैनंदिन व्यवहारात फार महत्वाचं स्थान आहे. आपल्या रोजच्या व्यवहारात बोलताना आपण आपल्याही नकळत अनेक इंग्रजी शब्दांचा वापर सर्रासपणे करत असतो. पण असं असलं तरी इंग्रजीबद्दलची आपल्या मनातली भीती मात्र कमी होत…
Read More...

कसलाही प्रचार न करता ४ वेळा आमदार झालेला नेता…!!!

सध्याच्या परिस्थितीत निवडणुका म्हणजे पैसा हे समीकरणच झालंय. पैश्याशिवाय कुठलीही निवडणूक लढवणं केवळ अशक्य कोटीतली गोष्ट. अगदी ग्राम पंचायतीच्या सदस्यत्वाची निवडणूक जरी असेल तर ती जिंकण्यासाठी देखील पाण्यासारखा पैसा ओतला जातो आणि मग निवडून…
Read More...

देशभरातील एटीएममध्ये ठणठणाट का आहे..?  

गेल्या काही दिवसांपासून आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील अनेक ठिकाणच्या एटीएममध्ये पैसे नसल्याच्या बातम्या येताहेत. त्यामुळे तेथील लोक गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. आता तर महाराष्ट्र, गुजरात,उत्तर प्रदेश,मध्य प्रदेश आणि बिहारमधील अनेक…
Read More...

ओ ‘रामजी’ बडा दुख दिया…

आजकाल डॉ आंबेडकरांना नवनवीन नावात, रंगात रंगवायचे काम जोराशोरात सुरु झालेले आहे. एक माणूस जो अस्पृश्य होता, काही लोकांसाठी देशद्रोही होता, काही लोकांना तो ब्रिटीशांचा हस्तक वाटायचा, काहींना नंतर प्रखर राष्ट्रवादी वाटायला लागला. अचानक…
Read More...