Browsing Tag

कांड

या पठ्यानं एका वर्षात ३६५ पोरी फिरवल्या आहेत, तुमचं कस चाललय..?

#Euuu, #सोनू #मोनू #जानू #पिल्लू हि गॅंग सध्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धूमाकुळ घालत असताना असा एक व्यक्ती आहे, जो #हॅशटॅग न वापरता देखील शे पाचशे मुलींना सहज फिरवू शकतो. हि स्टोरी आहे चैन्नईच्या सुंदर रामूची... या पठ्याचा पराक्रम काय…
Read More...

हे फक्त पूजाच्या प्रियकरानं वाचावं !!!

 तुम्ही पूजाच्या प्रेमात आहात का ? कोण पूजा ? तुम्ही शहरातल्या कुठल्याही चौकात जा. पूजा म्हणून जोरात हाक मारा. दहा पैकी पाच सहा मुली मागे बघतील. त्या सगळ्या पूजा झाल्या. आत्ता या पूजानं काय कांड केलं आहे ? तर पूजा पुर्णपणे निर्दोष आहे. जशी…
Read More...

असा राजा जो आपल्या लिंगावर हिरा बांधून फिरत असे – “कामक्रिडेचा बादशाह”

भारतात असे एक महाराज होते जे उन्हाळ्याच्या दिवसात आपल्या शाही स्विमींगपूलमध्ये मद्याचे घोट घेत रासलिला करायचे. आपल्या सर्व दासींना ते चौहोबाजूने बसवून क्रमवार एक मद्याचा घोट आणि एका दासीवर प्रेमवर्षावर करत दिवस घालवायचे. त्यांचे रासलीलेचे…
Read More...

लास वेगास मध्ये जावून शास्त्रज्ञांनी केलं कांड…

विचार करा की काही हजार भौतिक शास्त्रज्ञ, संशोधन आणि विद्यार्थी जगाच्या जुगाराच्या राजधानीत एका कॉन्फरन्सला गेले तर काय होईल ? बरोबर !!! तो आठवडा तिथल्या गॅम्बलिंग व्यवसायासाठी सर्वात खराब आठवडा असेल, पण यामागचं कारण तुम्ही नक्कीच विचार करू…
Read More...

जेम्स बॉण्डला चूनां लावणारी माणसं !!!

चूना लावणं हा आपला आवडता उद्योग. आज जगभरात असणाऱ्या चूना लावणाऱ्या भारतीयांची आकडेवारी पाहिली तर ललित मोदी, विजय मल्या, नीरव मोदी अशा लोकांचा बेसुमार भरणा जागतिक पटलावर असलेला दिसून येतो. चुना लावत करोडोंची माया जमवण्याचा हा उद्योग मार्केट…
Read More...

पंडित नेहरूंची मुलाखत प्ले-बॉय मध्ये छापून आली होती.

पंडित नेहरूचं नाव एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या समोर घेतलं तर दोन प्रकारच्या रिएक्शन समोरून येतात. एक तर टोकाचं प्रेम नाहीतर टोकाचा द्वेष. बऱ्याचदा किंबहूना नेहरूंचा द्वेष वाटण्याचा प्रमुख कारण असत ते म्हणजे गेल्या कित्येक दशकात ठरवून पंडित…
Read More...

पहिल्यांदा व्हेनेझुएला पोरी सोडून इतर विषयामुळे चर्चेत आला आहे…

डोक्यावर हिऱ्यांनी मढवलेलं क्राउन घालून गळ्यामध्ये मिस वर्ल्ड किंवा मिस युनिव्हर्स किताब अडकवलेली कन्या डोळ्यासमोर आली की आठवतो तो व्हेनेझुएला. तसही मराठी असणारा एक समानअर्थी शब्द आणि या देशातील मुली या समीकरणामुळं या देशावर कळत्या…
Read More...

सिग्रेट आणि स्त्रीवाद ; अर्थात बायकांनी सिगरेट का प्यायली ?

“आणि मग शिक्षणाने पुरुष जग चालवायला शिकला, अन महिला घर चालवायला” एखाद्या स्त्रीवादी संघटनेच्या लढ्यातील किंवा मोर्चातील फलकावर शोभावं असं हे वाक्य. पण गल्लत करू नका, कुठल्याही स्त्रीवादी संघटनेचा या वाक्याशी कसलाही संबंध नाहीये. हे वाक्य…
Read More...