Browsing Tag

दिल्ली

काही वेळातच विमान क्रॅश होवू शकत हे माहित असूनही वाजपेयी झोपून राहिले कारण.

अटल बिहारी वाजपेयी म्हणजे भारतीय राजकारणातलं अजातशत्रू व्यक्तिमत्व. त्यांच्या या व्यक्तिमत्वामुळेच भारतीय राजकारणात ते एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचले होते. त्यामुळेच विरोधी पक्षांमध्ये देखील त्यांच्याविषयी आदराची भावना बघायला मिळत असे.…
Read More...

भारतातले सगळे राजे इंग्लंडच्या राजापुढं नतमस्तक होत होते, अपवाद फक्त सयाजी महाराजांचा…

डिसेंबर १९११ ला ब्रिटीश साम्राज्याचा नवा सम्राट पंचम जॉर्ज आणि राणी मेरी भारत भेटीला आले होते. त्यांच्या स्वागतासाठी आणि पंचम जॉर्जला भारताचा सम्राट म्हणून राज्याभिषेक करण्यासाठी दिल्ली मध्ये १२ डिसेंबरला दरबार भरवण्यात आला.
Read More...

लेकीच्या शॉपिंगच्या हौसेखातर शहाजहानने उभारला चांदणी चौक !

लई वर्षापूर्वी एक राजा होता. शाहजहान त्याचं नाव. गडी लई रोमांटीक. बायकोवर येवढं प्रेम केलं की तिच्या आठवणीखातर जगातली सगळ्यात देखणी इमारत म्हणजेच ताजमहल बांधला. अहो बांधणारच की. हिंदुस्तानचा बादशाह होता तो. पैसा पण बक्कळ असणारे भाऊकडं. आता…
Read More...

राहूल गांधींना पप्पू नाव कसं पडलं ?

आम्ही पप्पू या नावाचा इतिहास शोधण्याच्या मोहिमेला निघालो तेव्हा वाटेत अनेक फेक व्हिडीओ आले. कोणी फॉटोशॉपचे अडथळे टाकले होते तर कोणी फेक न्यूजचे रखाने भरले होते. मात्र आमचे इतिहासतज्ञ बोलभिडू कार्यकर्ते या मोहिमेत यशस्वी व्हायचं ठरवूनच होते.…
Read More...