या बॉम्बस्फोटाच्या एका घटनेमुळे पाकिस्तान आणि चीनच्या फ्रेंडशिपवर परिणाम झाला आहे.
पाकिस्तान आणि चीनची सदाबहार मैत्री संपूर्ण जगालाच माहिती आहे.
पण आता यांच्यात ब्रेकअप होतं कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण अलीकडेच पाकिस्तानमध्ये एक स्फोट झाला आहे आणि त्यात चीनी नागरिक मारले गेले आहेत. त्यामुळे दोन्ही…
Read More...
Read More...