Browsing Tag

पुदुच्चेरी पोलिस

कोलकाता पोलिसांचा ड्रेस पांढरा, तर पुदुच्चेरी पोलिसांची टोपी लाल. विविधतेचं ऐतिहासिक कारण काय ?

भारतातील बहुतेक राज्यातील पोलिसांचा ड्रेस खाकी रंगाचा आहे. खाकी रंगाचा ड्रेस हीच गेल्या कित्येक वर्षांपासून भारतीय पोलिसांची ओळख राहिलेली आहे. असं असलं तरी कोलकाता पोलीस मात्र याला अपवाद आहेत. कोलकाता पोलीसांचा ड्रेस जर कधी तुमच्या बघण्यात…
Read More...