Browsing Tag

मराठी फिल्म

“रेडू” – रिव्ह्यू

दोन आठवड्यांपूर्वी "सायकल" आला होता. एखाद्या वस्तू विषयी वाटणारे अतिरेकी प्रेम आणि त्याच्या वियोगातून घडणारी पुढची कथा आणि शेवटी काहीतरी मूल्यबोध असाच ढाचा असणारा आणि त्याच परिसरात (कोकण) घडणारा "रेडू" हा चित्रपट आहे. कथेत फारशा उलथापालथी…
Read More...

तरिही सायकल चालली पाहीजे – अरविंद जोशी.

लहान होतो तेव्हा शेजारच्यांकडे लँडलाईन टेलिफोन घेतला म्हणून सलग २ दिवस रडत होतो. घरात कुणीच दखल घेतली नाही. नंतर आमचे फोन शेजारच्यांकडे यायला लागले तेव्हा सुद्धा तिकडे जायला लाज वाटायची. शाळेत असताना काही मुलांना कुठलेच  शिक्षक मारत…
Read More...

न्यूड – पण काही गोष्टी दाखवायच्या राहिल्या…

तुम्ही कधी स्वतःला नागडं पाहिलंय का? खूप बाळबोध प्रश्न आहे. पण हाच प्रश्न अवघड बनतो जेव्हा विचारल्या जातं तुम्ही दुसऱ्याच्या नजरेतून स्वतःला कधी नागडं पाहिलंय का? आपले सामाजिक हितसंबंध मोडीत काढणारं उत्तर असलेला हा प्रश्न आहे. पण या…
Read More...

नेम हुकलेला गेम “शिकारी”

फँटसीमाय पावली होती. थेटरात रांगेच्या मधोमध शोधत मी माझ्या 'सीट' पाशी थांबलो होतो. उजव्या बाजूला सुंदर साडी नेसलेली स्त्री होती आणि डाव्या बाजूला वखवखलेल्या विशीतल्या मुलांची गॅंग. मध्ये मी. इतकी सुंदर ही आणि कचकाऊन सेक्सी अशा या पिक्चरला…
Read More...

कसं बबन म्हणीन तसं…

कसं बबन म्हणीन तसं थेटरातल्या बबन्याच्या डायलॉगवर पब्लिक शिट्टया वाजवत मोक्कार सुटलीय. हम खडे तो सरकारसे भी बडे वाला अॅटीट्यूड होकार येईस्तोवर नकार पचवत, मागे फिरून पोरगी पटवणं गावात अजूनही शक्य असल्याचं बबनच्या निमित्ताने दिसून आलं.…
Read More...