Browsing Tag

युवराज सिंग

मोहोम्मद कैफच्या त्या ‘कॅच’ने पाकिस्तानच्या घशातला ‘मॅच’ हिसकावला होता !

मोहोम्मद कैफ. राहुल द्रविड जर भारतीय बॅटिंग ऑर्डरची ‘वॉल’ होता, तर तेच मोहोम्मद कैफच्या फिल्डिंगच्या बाबतीतही तसंच म्हंटलेलं अतिशयोक्ती ठरत नाही. कैफच्या हातात बॉल असताना रन चोरण्याचा विचार बॅटसमन स्वप्नात देखील करू शकायचे नाहीत,…
Read More...

धोनीच्या याच इनिंगने त्याला बॉलचा ‘हार्ड हिटर’ म्हणून जागतिक क्रिकेटमध्ये प्रस्थापित…

३१ ऑक्टोबर २००५. आजपासून बरोबर १३ वर्षांपूर्वीची गोष्ट. जयपूरचं सवाई मानसिंग स्टेडीयम. तो दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासात अजरामर होणार होता. तो दिवस भारतीय क्रिकेटला एक नवीन सुपरस्टार आणि भविष्यातला ‘कॅप्टन कूल’ देणार होता. हा तोच…
Read More...

त्याचा स्विंग भारतीयांचा होता पण स्वॅग अस्सल नगरी होता !

९० च्या दशकामध्ये भारतीय फास्ट बॉलरना कधी कोणती टीम सिरीयस घ्यायची नाही. शेवटच्या काळात दात पडलेल्या वाघासारखा झालेला कपिल देव एकदाचा रिटायर झाला होता. श्रीनाथ, व्यंकटेश प्रसाद, आगरकर हे चांगली बॉलिंग करायचे पण त्यांची दहशत बसावी असे ते…
Read More...

कॅन्सर झाल्याचं समजूनही देशाला विश्वविजेता बनविण्यासाठी युवराज ‘वर्ल्ड कप’ खेळत राहिला !

‘सिक्सर किंग’ युवराज सिंग क्रिकेटरसिकांच्या कायम लक्षात राहील तो एक झुंझार खेळाडू म्हणून. भारतीय संघासाठी त्याने कितीतरी मॅच विनिंग इनिंग्ज खेळल्या. भारताला अनेक अशक्यप्राय वाटणारे विजय मिळवून दिलेत. युवराज सिंगने २००७ सालच्या
Read More...