Browsing Tag

लता मंगेशकर

लतादीदींना रुग्णालयात ज्या लाइफ सपोर्ट सिस्टिमवर ठेवलं होतं ती नेमकी काय असते

प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांचे रविवारी वयाच्या ९२ व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. 'लताजींना जानेवारीमध्ये कोविड-१९ आणि न्यूमोनियाच्या तक्रारीनंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि ८ जानेवारी रोजी त्यांना…
Read More...

लता दीदींच्या कठोर परिश्रम आणि रियाझामागे त्यांच्या लहानपणीची एक आठवण होती…

लता मंगेशकर म्हणजे भारतीय फिल्म इंडस्ट्रीला पडलेलं एक सुरेल स्वप्न. गाणं आवडणाऱ्या प्रत्येकाला सुन्न होणं काय असतं ते आज कळलं. शांततेला आवाज नसतो असं कितीही म्हणलं, तरी आजच्या शांततेला लतादीदींचा आवाज आहे, हे आपल्यातलं कुणीच नाकारू शकत…
Read More...

“ऐ मेरे वतन के लोगों” हा आवाज कोणाचा ?

नील आर्मस्ट्राँग आणि एडविन ऑल्ड्रिन दोघांनी चंद्रावर पाऊल ठेवलं फरक फक्त इतकाच कि पहिलं पाऊल नील आर्मस्ट्रॉंगने ठेवलं. पहिलं वाक्य हे असच बोनसं. सध्याचा मुद्दा आहे तो आशा भोसलेंनी लता मंगेशकरांवर केलेली टिप्पणी. इतर वेळी लता मंगेशकर आणि…
Read More...

एकेकाळी लताची बदली सिंगर असणारी ही खरोखर लताला रिप्लेस करू लागली.

हिंदी फिल्म इंडस्ट्रीला जगात ओळखलं जात ते आपल्या सिनेमामधल्या गाण्यांमुळे.  नौशाद,आर.डी.बर्मन, रेहमान असे संगीतकार असो अथवा लता,रफी, किशोर,आशा असे गायक हे भारतीय प्रेक्षकांसाठी सुपरस्टार होते. एक काळ असा होता की लता मंगेशकर…
Read More...

संगीत जर धर्म असेल तर रफी त्याचा देव होता.

पन्नासचं दशक. स्वातंत्र्यप्राप्ती नंतरचा काळ. विजय भट्ट नावाचा दिग्दर्शक चित्रपटाची जुळवाजुळव करत होता. त्याला भारतात आता पर्यंत झाला नव्हता असा सर्वोत्कृष्ट म्युजीकल बनवायचा होता. चित्रपटाचं नाव होत बैजू बावरा. अकबराच्या दरबारातल्या…
Read More...

जाता-जाता मीना कुमारी ‘पाकिजा’ला नवसंजीवनी देऊन गेली !

बॉलीवूडमध्ये ‘ट्रॅजेडी क्वीन’ म्हणून सुप्रसिद्ध असणाऱ्या ‘महजबीन’ उर्फ मीना कुमारीच्या आयुष्यातील सर्वोत्तम कलाकृती म्हणजे पाकिजा. या चित्रपटाने दिग्दर्शक कमाल अमरोहीला भारतीय सिनेसृष्टीच्या इतिहासात अजरामर करून ठेवलं. चित्रपटाचे गाणे इतके…
Read More...

नव्वदच्या कॅसेट युगावर राज्य करणारे ‘ड्यूप्लीकेट सिक्के’ !

टेपरेकॉर्डर आणि कॅसेट किती जणांना आठवते ? काही वर्षापूर्वी या गोष्टी आपल्या जीवनाच्या अविभाज्य घटक होत्या. पण अचानकपणे त्या कधी गायब झाल्या ते समजलं सुद्धा नाही. गावात बसस्टँडच्या बाहेर वगैरे ही कॅसेटची दुकानं असायची. एवढंच काय तर काही…
Read More...

मुस्लिम असल्याने लता मंगेशकर यांनी तलत मेहमूद यांच्याबरोबर गाण्यास नकार दिला होता…?

लता मंगेशकर आणि तलत मेहमूद. हिंदी चित्रपटसृष्टीतली गायनाच्या क्षेत्रातील २ ख्यातनाम नांव. या दोघांनी मिळून चित्रपटरसिकांना अनेक संस्मरणीय गाणी दिलेली आहेत. आजदेखील त्यांची अनेक गाणे चाहत्यांना मंत्रमुग्ध करून टाकतात. पण कधीकाळी एका…
Read More...