Browsing Tag

सांगली

कॉंग्रेस नेत्यांमुळे क्रांतिसिंह नाना पाटलांनां अंगावर पोतं घालून फिरण्याची वेळ आली होती.

क्रांतिसिंह नाना पाटील, कृष्णा खोऱ्यात ब्रिटीश सत्तेला सळो की पळो करुन सोडणारा वाघ. आजही सांगली सातारा भागात क्रांतिसिंह नाना पाटलांच्या शौर्याचे किस्से सांगितले जातात. याच क्रांतिसिंह नाना पाटलांवर पैसे नाहीत म्हणून शर्टाऐवजी…
Read More...

मराठी माणसाने १८९० साली सर्कस काढली होती….

एकेकाळी सर्कशीत प्राणी नसायचे. असले तरी शुल्लक गोतावळा असायचा. वाघ, सिंह पाळणं हे खर्चिक होतं आणि त्याहून अधिक धाडसाचं देखील होतं. मुळात सर्कशीत वाघ, सिंह असतात असा विचार देखील कोणी केला नव्हता. भारतातल्या सर्कशीची सुरवात नेमकी कधी झाली…
Read More...

१९६८ साली ‘सांगलीचा माणूस बनवलां ठाण्याचा नगराध्यक्ष’, शरद पवारांची अशीही करामत.

राजकारणातले चाणक्य म्हणून आजही शरद पवारांच्याकडे पाहून भुवया उंचावल्या जातात. आत्ता आत्ता हल्ली हल्ली त्यांना ओव्हरटेक करण्याचं मुल्य अमित शहांनी मिळवलं असलं तरी शरद पवार म्हणल्यानंतर काहीही होवू शकतं हे उभ्या महाराष्ट्राने गेली कित्येक…
Read More...

एक दिवसाचा वकील.

आबा माझे लॉ चे क्लासमेट. मी तासगावचा असल्याने आमच्यात जवळीक निर्माण झाली. त्या वेळी ते जिल्हा परिषदेचे सदस्य होते. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पुलोदमधून त्यांनी सावळज जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ते कॉंग्रेस उमेदवाराचा…
Read More...

पु.ल. देशपांडे ते आ.ह. साळुंखे तोंडपाठ असणारा ‘सांगलीचा पंक्चरवाला’.

गाडी पंक्चर झाली की टायर खोलणार. त्यानंतर हवा मारून पंक्चर चेक करणार पंक्चर शोधून ते काढायला या माणसाचं हात सरसावू लागतात इतक्यात हा माणूस आर्य समाजाच्या स्थापनेचा विषय छेडतो. सहज बोलता बोलतां सांगतो, प्रबोधन हे दिल्लीतून नाही तर गल्लीतून…
Read More...

सांगलीत उष्णतेची लाट : “शिवसुर्यजाळ” तेजीत…

चलो सांगली ! चलो सांगली !! चलो सांगली !!! सांगलीला येण्याचे आदेश धारकऱ्यांना पोहच झाल्यानंतर सांगलीच्या वातावरणातं आत्ता चांगलाच रंग भरण्यास सुरवात झाली आहे. दिनांक २८ तारखेला भिडे गुरूजींच्या संभाव्य अटकेच्या विरोधात सांगलीत मोर्चाचे…
Read More...