Browsing Tag

हरयाणा

यशवंतराव चव्हाणांनी देशाला “आयाराम-गयाराम” हा शब्द दिला….

आजपासून विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास सुरवात झाली. कालच मंत्रीमंडळाचा विस्तार झाला. या विस्ताराची चर्चा झाली कारण गेली चार वर्ष विरोधी पक्ष नेते असणारे राधाकृष्ण विखे पाटील सत्ताधारी पक्षात मंत्री झाले. क्षीरसागर यांना देखील मंत्रीपद…
Read More...

आंबेगावच्या घटनेमुळे “बोअरवेलमध्ये पडलेल्या प्रिन्सची” आठवण आली, तो सध्या काय करतोय ?

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव इथे असणाऱ्या थोरांदळे गावातला ६ वर्षाचा रवी बोअरवेलमध्ये पडला. शर्तीचे प्रयत्न करुन रवीला तब्बल 16 तासाने बाहेर काढण्यात आलं. NDRF च्या जवानांनी हि कामगिरी पार पाडली. काल हि घटना घडली आणि अनेकांना आठवण आली ती…
Read More...

सर छोटू राम, ज्यांच्या ६४ फुट उंच पुतळ्याचं अनावरण नरेंद्र मोदी करणार आहेत…!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हरयाणा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते रोहतक येथे ब्रिटीशकालीन जाट नेते सर छोटू राम चौधरी यांच्या ६४ फुट उंच पुतळ्याचं अनावरण करणार आहेत. या कार्यक्रमानंतर ते सर छोटू राम म्युझियम कॉम्प्लेक्स ला देखील भेट देणार…
Read More...

लोकांनी त्यांचा विकासपुरुष म्हणून गौरव केला अन त्यांनी लोकांची नसबंदी केली…!!!

चौधरी बन्सीलाल. हरयाणातील भिवानी येथे जन्मलेला हा माणूस आधुनिक हरयाणाचा निर्माता मानला जातो. हरयाणाची देशातील आजची जी काही बरी-वाईट परिस्थिती आहे, त्याची पायाभरणी याच माणसाच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात झाली होती. एक कुशल प्रशासक…
Read More...