Browsing Tag

12th HSC Board

पोरांनो पेपर सुरु होतायत, कॉपीचा इत्तुसा पण किडा डोक्यात असेल तर आधी हे वाच…

काही दिवसांपूर्वीच दहावीच्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं होतं बघा. परीक्षा ऑनलाईन घ्या असं त्यांचं म्हणणं होतं. काय राडा झाला होता राव तेव्हा. पण बोर्डाने काही त्यांचं ऐकलेलं नाहीये आणि परीक्षा ऑफलाईनच होणार आहेत. १५…
Read More...

बोर्डाच्या पेपरपासून पहिल्या लव्हलेटरपर्यंत, ट्रायमॅक्स पेन आपला खरा जिगरी होता…

आमच्या चाळीत रम्या नावाचं पोरगंय. सचिन तेंडुलकरनी बॉलर्सला, सलमान खाननं फिजिक्सच्या नियमांना आणि लफडं घरी घावल्यावर बापानं पोराला जितकं तुडवलं नसेल, तितकं रम्याच्या आईनं रम्याला तुडवलंय. रम्याची आई डब्ल्यूडब्ल्यूएफ खेळली असती, तर इतके पैशे…
Read More...