आणि इंदिरा गांधींनी पाकिस्तान तोडला व बांगलादेशाची निर्मिती केली..
१६ डिसेंबर १९७१. भारत पाकिस्तान आणि बांगलादेश या तीन देशांच्या इतिहासातल्या सनावळीतील सर्वात महत्वाचा दिवस. पन्नास वर्षांपूर्वी याच दिवशी पंतप्रधान इंदिरा गांधींनी पाकिस्तानला हरवून त्याचे दोन तुकडे केले आणि बांगलादेशला स्वतंत्र केलं.…
Read More...
Read More...