फोर्ड पाठोपाठ आत्ता “अंबुजा सिमेंट” भारत सोडून जाणार..? नेमकं चाललय तरी काय..?
ॲक्टर बोमन इरानीची एक ॲड आहे. जवळपास १०-११ वर्षांपूर्वीची. त्यात त्यांचा डबल रोल दाखवण्यात आलाय. 'भाई-भाई' अशी त्या ॲडची ओळख. दोन भावांच्या घरामध्ये मधोमध एक भिंत उभी केलेली असते. अचानक दोन्ही भावांना एकमेकांबद्दल प्रेम येतं. गहिवरून दोन्ही…
Read More...
Read More...