Browsing Tag

Air India

खाजगीकरणाच्या एकाच महिन्यात एअर इंडियाने त्यांच्या कर्मचाऱ्यांना बेघर केलंय

भारत सरकार सध्या प्रायव्हटायजेशनकडे वाटचाल करत असून अनेक गोष्टी त्यांनी देशातील खाजगी धनाढ्यांच्या पदरी टाकायला सुरुवात केली असल्याचं, नेहमीच आपण ऐकतो. एअर इंडिया कंपनी जी सरकारच्या अखत्यारीत होती तिला परत टाटा समूहाकडे देणं, हा त्याचाच एक…
Read More...

युद्ध कुठलंही असो एअर इंडिया भारतीयांसाठी नेहमीच फ्रंटफूटवर राहून मोठं काम करते

भारतावर कुठलही संकट येऊ देत, संकटमोचक म्हणून पुढे येणाऱ्यांमध्ये टाटाचं नाव हमखास असतं. मग ते महामारी असो किंवा भारतात कुठल्या गोष्टीचा तुटवडा असो. 'जिथं कमी तिथं आम्ही' ही म्हण टाटा ग्रुप ला लागू होते. आता सुद्धा रशिया-युक्रेन युद्धा…
Read More...

तुर्किश एअरलाईन्सला जगात भारी बनवणारा व्यक्ती आता एअर इंडियाची कमान सांभाळणार आहे

एअर इंडिया नुकतंच परत त्यांच्या घरी गेलंय. म्हणजे काय तर एअर इंडिया आधी टाटा यांचं होतं  मात्र ते नंतर भारत सरकारने खरेदी केलं आणि यंदा परत २०२२ मध्ये एअर इंडियाची मालकी टाटा कंपनी ला देण्यात आली आहे. त्यामुळेच 'घरवापसी' असं म्हटलं जातंय.…
Read More...

भावाचा हवाई अपघातात मृत्यू झाला पण टाटांनी विमानाचं खूळ काही सोडलं नाही

 जे. आर. डी. हे पहिले भारतीय पायलट आहेत. १० फेब्रुवारी १९२९ रोजी त्यांना हे प्रमाणपत्र मिळाले. त्यावर १ क्रमांक आहे. खासगी लायसेन्स मिळविणारे ते पहिले भारतीय व्यक्ती आहेत. तेव्हापासून १९७८ अखेर एअर इंडियामधून ते निवृत्त होईपर्यंत त्यांचा…
Read More...

एअर इंडिया टाटांकडे गेल्यामुळे सरकारी बाबुंचे अवघड होईल काय ?

जेआरडी टाटा यांनी १९३२ मध्ये ‘टाटा एअरलाइन्स’ या विमान कंपनीची स्थापना केली..ही खासगीसरकारी भागीदारीतील पहिली विमान कंपनी होती.  १९५३ मध्ये एअर इंडियाचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. आणि आता पुन्हा खाजगीकरण... मागेच मोदी सरकारने घोषणा…
Read More...

५ जी नेटवर्कमुळं विमान सेवेला नेमका कोणता प्रॉब्लम होतो?

जसं कि आपण नेहमीच  बोलतो सध्याचा जमाना हा टेक्नॉलॉजी आणि इंटरनेटचा आहे. पण त्यातसुद्धा फास्टेस्ट स्पीड आणि दुसऱ्यांपेक्षा वरचढ होण्यासाठी रेस लागलीये. म्हणजे भारताचचं बघायच झालं तर २ जी, ३ जी आणि आता ४ जी सुरुये. पण बाकीच्या विकसित देशात…
Read More...