नागरिकशास्त्रात शब्द ऐकत आलोय पण अँग्लो इंडियन्सचं आपल्या देशात काय स्थान आहे ?
नागरिक शास्त्राच्या पुस्तकात जेव्हा पहिल्यांदा राज्य सभा लोकसभा शिकलो तेव्हा लोकसभेतल्या जागा सांगितलेल्या असायच्या. ५४३ अधिक दोन.. अधिक दोन असं वेगळं मेन्शन केलेलं असायचं.. या दोन जागा असतात अँग्लो इंडियन लोकांसाठी...
तेव्हा…
Read More...
Read More...