बिझनेस चालवून निवांत आयुष्य जगता आलं असतं मात्र त्यांना नाद होता तो फक्त देशसेवेचाच.
तामिळनाडू मधील कोण्णूर जवळ झालेल्या हेलिकॉप्टर क्रॅश मध्ये बिपीन रावत यांच्याबरोबर अन्य ११ जवानही शहिद झालेत . अशी बातमी माध्यमांत झळकतेय. मात्र देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शहिदांचा नुसता 'अन्य' म्ह्णून उल्लेख करने न्यायं ठरणार…
Read More...
Read More...