पंतप्रधानांसोबत पंजाबमध्ये जे झालं त्या घटनेमध्ये आता नवीन ट्विस्ट आला आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंजाब दौरा प्रकरणाची केंद्रीय गृह मंत्रालयाची एक टीम तपासणी करत आहे आणि राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांची विचारपूसही चालू आहे. मात्र या घटनाचक्रात नवीन गोष्टींचा खुलासा झाला आहे ज्यामुळे हे षडयंत्र असल्याच्या चर्चा…
Read More...
Read More...