लस घेतली नाहीए ….. आता ५०० रुपयांची पावती फाडावी लागणारे
सुरवातीला जेव्हा लस आली तेव्हा सगळ्यांनी अगदी रांगा लावून लस घेतली. मात्र जशी लाट उतरली तशी सगळे पुन्हा निवांत. काहींनी तर पहिला डोसपण अजून घेतला नाहीए. मला काय हुतंय ? हे लसीबीसचं काय खरं नसतंय असे म्हणत काहीजण लस नाही घेतयंत. त्याचं…
Read More...
Read More...