फक्त सध्याची आंदोलनंच नाही, बजरंग दलाला इतिहासही मोठाय…
कर्नाटकमध्ये शाळा-कॉलेजात हिजाब घालण्यावरुन सुरू झालेला वाद, संपूर्ण देशभरात गाजला. त्या वादाचे पडसादही सगळीकडे उमटले. पण आता या वादाला हिंसक वळण लागत असल्याची चिन्ह कर्नाटकमध्ये दिसून येत आहेत. झालंय असं, की कर्नाटकमधल्या शिवमोगामध्ये…
Read More...
Read More...