Browsing Tag

bandra

बाहेरून झोपडपट्टी दिसत असली तरी ‘धारावी’ म्हणजे अनेक इंडस्ट्रीजचं एक भलं मोठं जाळं आहे.

पूर्वी बॉलीवुडचा जरा बरा काळ चालला होता तेव्हा एका पिक्चरने हवा केलेली. 'स्लमडॉग मिलेनियर' नावाचा हा पिक्चर. पिक्चर तर ऑस्कर विनिंग होता, पिक्चरला रहमानचं म्युझिक होतं आणि पिक्चरभर धारावीची झोपडपट्टी दाखवलेली होती. झोपडपट्टीतलं एक पोरगं…
Read More...

साऊथ मुंबईत रिक्षाला बंदी का आहे माहिताय का..? ही आहेत कारणं…

तुम्ही मुंबईचे का? असं विचारल्यावर, साऊथ मुंबईवाले, “नाही, आम्ही साऊथ मुंबईचे” असं तोऱ्यात सांगतात. त्यांचा हा तोरा पुणेकरांना पण पुरून उरणारा असतो. पण प्रश्न असा पडतो, की एरवी ऐक्याचं प्रतीक म्हणून मिरवणारी मुंबई ह्या बाबतीत अशी…
Read More...