भोपाळ गॅस दुर्घटनेवर विकिलिक्सने केलेल्या सिक्रेटवर आजही कुणी बोलत नाही.
२-३ डिसेंबर १९८४ च्या मध्यरात्री भोपाळच्या चोला या घनदाट भागात युनियन कार्बाइडच्या कारखान्यातून मिक गॅसची गळती झाली. आणि दुसऱ्या दिवशीच्या सकाळी जुन्या भोपाळ आणि नवीन भोपाळच्या रस्त्यांवर सगळीकडे मृतदेहाचे खच पडले होते. या रासायनिक…
Read More...
Read More...