Browsing Tag

bjp

अन् अशाप्रकारे महाराष्ट्रात हे 3 अमराठी नेते सेटल होत गेले…

महाराष्ट्राच्या राजकारणात सद्या भाजपच्या ३ नेत्यांची खूप हवा आहे... एक खासदार नवनीत राणा. दुसरे खासदार किरीट सोमय्या आणि तिसरे भाजपचे कट्टर समर्थक मोहित कंबोज. पण या तीनही नेत्यांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे हे नेते अमराठी आहेत.…
Read More...

एकेकाळी शिवसेनेने मुस्लीम लीग सोबत युती केली होती

नुकताच MIM पक्षाकडून आघाडी सरकारला युतीची ऑफर काय आली अन राज्याच्या राजकारणात युतीचे नवे समीकरणं अस्तित्वात येणार का याच्या चर्चा चालू झाल्या.  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला टोमणा मारला कि, “हिंदुह्रदयसम्राट ऐवजी…
Read More...

MIM चा इतिहास पाहता, MIM महाविकास आघाडीचा घटक होऊ शकते का ?

"भाजपला हरवायचे असेल तर सर्वांनी एकत्र येण्याची ही वेळ आहे. आमच्यावर आरोप करण्यात येतो की भाजप आमच्यामुळे जिंकते. एकदाचं हे संपवायचं असेल, तर तुम्ही आमच्यासोबत युती करायला तयार आहात का?  अशी युतीची थेट ऑफर औरंगाबादचे MIM चे खासदार इम्तियाज…
Read More...

आघाडी सरकार अस्थिर करु शकण्यासाठी हे ५ मुद्दे कारणीभूत ठरू शकतात

पाच राज्यांचा निकाल लागला अन चार राज्यात भाजपने सत्ता कायम राखली आणि या निकालाचे परिणाम महाराष्ट्रात जाणवायला सुरुवात झाली.  थोडक्यात भाजपच्या व्हिक्टरी मुळे आघाडी नेत्यांचा तणाव वाढलाय. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यात…
Read More...

म्हणून योगींच्या विजयात ‘बुलडोझर’ चा रोल जास्त महत्वाचा आहे

देशातल्या राजकीय निवडणुकांचा इतिहास पाहिला तर लक्षात येईल की,  प्रत्येक निवडणुका काही ना काही तरी रंजक आठवणी सोडून जातात. आताचं बोलायचं तर ५ राज्यांच्या निवडणूका पार पडल्या आणि निकाल लागला.  उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर, उत्तराखंड…
Read More...

मोदीच भारी! असं म्हणणाऱ्या खलीचं डोकं राजकारणात चालणार का ?

जे WWE चे फॅन्स आहेत त्यांना द ग्रेट खली हे नाव नवीन नाही. अंडरटेकर, जॉन सीना, बिग शो, ट्रिपल एच या गोऱ्या फायटर्समध्ये जेव्हा आपला एक भल्यामोठ्या धडाचा भारतीय माणूस आला आणि WWE चे जे लाखो भारतीय फॅन्स होते त्यांच्यात तुफान लोकप्रिय झाला.…
Read More...

ज्या पार्टीनं उत्तराखंड बनवलं ती निवडणुकीच्या रेसमध्ये मागे का राहिली?

देशात सध्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजलंय. त्यामुळे सगळ्याचं पक्षांची नुसती धांदल उडालीये. सत्ताधारी पक्ष आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी धडपडतोय, तर विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांच्या चुका लक्षात आणून देत, आम्ही किती भारी हे…
Read More...

आठवड्यावर आलेल्या निवडणुकीचा प्रचार करण्याऐवजी उत्तराखंडमध्ये भलताच गोंधळ सुरुये

येत्या काही दिवसांमध्ये उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर  या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूका आहेत. त्यामुळे सगळ्याचं पक्षांची नुसती धांदल उडालीये. उत्तर प्रदेश, पंजाब आणि गोव्यात पक्षांच्या हालचाली जरा जास्त पाहायला…
Read More...

कांशीराम यांचे शिष्य आजही उत्तरप्रदेशच्या राजकारणात दबदबा राखून आहेत

“जिसकी जितनी संख्या भरी, उसकी उतनी हिसेदारी'' असं स्लोगन देत कांशीराम यांनी दलित तरुणांची आख्खी पिढी राजकारणात उभी केली. कांशीराम यांनी बामसेफच्या माध्यमातून उभारलेल्या नेटवर्कमुळे सत्तेतला आपला वाटा मागण्यासाठी दलित समाजानं मोठा संघर्ष…
Read More...

१२ आमदारांचं निलंबन प्रकरण; हा विषय सुप्रीम कोर्टात जायलाच नको होता

राजकीय वर्तुळात गेल्या वर्षात १२ हा आकडा विशेष चर्चेत होता. जुलै महिन्यात झालेल्या महाराष्ट्र विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले होते. तर ऑगस्ट महिन्यात…
Read More...