Browsing Tag

bol bhidu cricket

वयाच्या फक्त ३५ व्या वर्षी रिटायरमेंट घेतली, सुरेश रैनाचं नेमकं काय चुकलं ?

१५ ऑगस्ट २०२०, भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीनं एक इंस्टाग्राम पोस्ट टाकली आणि इंटरनॅशनल क्रिकेटमधून रिटायरमेन्ट घेतली. सगळीकडे धोनीच्या रिटायरमेंटची चर्चा सुरू झाली. तेवढ्यात आणखी एक इंस्टाग्राम पोस्ट आली, ज्यात आणखी एका भारतीय खेळाडूनं…
Read More...

पॅट कमिन्सच्या फटकेबाजीला मटका शॉट समजत असाल, तर जरा हे वाचा

आयपीएल सुरू तर झाली पण चेन्नई सुपर किंग्सचे फॅन्स विरुद्ध मुंबई इंडियन्सचे फॅन अशी झुंजच लागेना. कारण सध्या दोन्ही संघ बेकार माती खातायत. त्यामुळं समोरच्या टीमला बोलणार तरी कुठल्या तोंडानी..? मात्र बुधवारच्या रात्री, चेन्नईवाल्यांनी…
Read More...

धोनीनं चेन्नईची कॅप्टन्सी सोडण्याची कारणं वाचून, त्याच्याबद्दलचा रिस्पेक्ट अजून वाढतोय….

पुढच्या दोन दिवसात आयपीएल सुरू होईल. सकाळीच तिकीटाची काय सेटिंग होतीये का? हे विचारायला तीन जणांचे फोन येऊन गेले. मग असंच इकडच्या तिकडच्या गप्पा हाणताना, एक जण म्हणला... कोहली कॅप्टन नाय, श्रेयस अय्यर कोलकात्याकडे गेला, एवढ्या वर्षात सगळ्या…
Read More...

३४ वर्षांच्या मोहित शर्माच्या लढाईची गोष्ट, कित्येकांच्या यशापेक्षा भारीये

आमच्या रुममध्ये सचिन तेंडुलकरचं एक पोस्टर होतं. त्यात सेंच्युरी मारलेला सचिन आभाळाकडे बघत होता आणि फोटोखाली लिहिलं होतं, Don't stop chasing your dreams, because dreams do come true. त्या वाक्यानं लय प्रेरणा मिळायची. असं वाटायचं १४ काय १६…
Read More...

पारशी समाजानं भारताला क्रिकेट दिलं, पण हाच समाज क्रिकेटमधून आउट का झाला..?

मुझे स्टेट्स के नाम ना सुनाई देते है, ना दिखाई देते है, बस एक मुल्क का नाम सुनाई देता है... इं-डि-या. चक दे इंडियामध्ये शाहरुख खान हा डायलॉग मारतो, तेव्हा आजही आपल्या अंगावर काटा येतो. एवढंच नाही, तर भारताची क्रिकेट टीम मॅचसाठी मैदानात…
Read More...

२२ वर्ष उलटून गेली, तरी अजूनही द्रविड-लक्ष्मणनं लिहिलेला इतिहास कुणी विसरलेलं नाय…

ऑस्ट्रेलियन टीम म्हणलं की, आपण हरणार हे गणित एकेकाळी डोक्यात अगदी फिट बसलं होतं. नाय म्हणायला हा एकेकाळ अनेक वर्ष चालला. मागच्या काही वर्षात आपण त्यांच्या वरचढ ठरलो असलो, तरी चिवट आणि चिडकी कांगारुसेना आजही सणकून डोक्यात जाते. या…
Read More...

कधीकाळी आपल्या शिव्या खाणारा सिराज, भारताचा एक्का कसा बनला याची गोष्ट…

स्ट्रगल. म्हणलं तर साडेतीन अक्षरांचा शब्द आणि म्हणलं तर कित्येकांचं सगळं आयुष्य. जिंदगीत कुठलंही क्षेत्र असुद्या, स्ट्रगल कुणालाच चुकत नाय. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलेली लेकरं काय स्ट्रगल करत असणार? असं आपल्याला वाटतं खरं, पण…
Read More...

पार्थिव पटेलचं क्रिकेट करिअर, आपण लहानपणी बघायचो तशा स्वप्नांसारखं होतं…

अगदी शाळकरी पोरांचा असतो असा चेहरा, उंची पण दहावीतल्या पोरा एवढीच, चेहऱ्यावर निरागसता आणि कायम आपण इथं नवीनच आलोय असे भाव, विकेटकिपींगचे लहान ग्लोव्ह्स हे एवढं सगळं बघून वाटलेलं याला टीममध्ये घेतलंच कसं? त्यात टीव्हीवर रणजी ट्रॉफी…
Read More...