रेल्वे मंत्र्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून चाचणी घेतलेली ‘कवच’ यंत्रणा काय आहे?
दोन्ही रेल्वे फुल्ल स्पीडमध्ये होत्या. एका रेल्वेत स्वतः रेल्वे मंत्री आणि दुसऱ्या रेल्वेत होते रेल्वे बोर्डाचे चेअरमन आणि इतर अधिकारी होते. आणि या दोन्ही रेल्वे एकाच पटरीवर एकमेकांच्या दिशेने येत होत्या. तुम्हाला वाटत असेल की, रेल्वे…
Read More...
Read More...