तुर्किश एअरलाईन्सला जगात भारी बनवणारा व्यक्ती आता एअर इंडियाची कमान सांभाळणार आहे
एअर इंडिया नुकतंच परत त्यांच्या घरी गेलंय. म्हणजे काय तर एअर इंडिया आधी टाटा यांचं होतं मात्र ते नंतर भारत सरकारने खरेदी केलं आणि यंदा परत २०२२ मध्ये एअर इंडियाची मालकी टाटा कंपनी ला देण्यात आली आहे. त्यामुळेच 'घरवापसी' असं म्हटलं जातंय.…
Read More...
Read More...