शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणाऱ्या यशवंतरावांना अटक करून एसटीतुन नेलं
१९८० च्या विधानसभा निवडणूकीत महाराष्ट्रात काँग्रेस पुन्हा एकदा सत्तेवर आली होती. बॅरिस्टर ए. आर. अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. यावेळी यशवंतराव केंद्रात विरोधी बाकावर होते. यावेळी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या प्रारंभी विरोधी…
Read More...
Read More...