परिवहन मंत्री म्हणतात की एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराबद्दल खोटं चित्र निर्माण करण्यात आलंय..
मागच्या महिनाभरापासून एसटीचे कर्मचारी संपावर गेले आहेत. विलीनीकरणाच्या मागणीसाठी २९ ऑक्टोबरपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. संप मिटत नसल्याने कठोर कारवाईचा बडगा उगारून संपावर गेलेल्या कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना महामंडळाने निलंबित…
Read More...
Read More...