Browsing Tag

business case study

१० मिनिटांची डिलिव्हरी कंसेप्ट गेम चेंजर ठरली अन आता मार्केटमध्ये झेप्टोची हवा आहे

टेक्नॉलॉजी आली आणि माणूस स्मार्ट होत गेला...म्हणजे कसं घरचा किराणा संपल्यावर आता पिशवी घेऊन आपण बाजूच्या किराणा दुकानात जात नाही...थेट मोबाईलवरून ऑर्डर करतो....१५ -२० मिनिटात डिलिव्हरी तुमच्या दारात..वरून प्रोडक्टवर डिस्काऊंट पण मिळतं...…
Read More...

अशी काय स्ट्रॅटजी आहे की, पार्ले-जी पुडा ५ रुपयालाच मिळतो तरी कंपनीला नुकसान होत नाही

प्रत्येकाच्या लहानपणीची एक कॉमन आठवण म्हणजे पार्ले जी बिस्कीट. चहात बुडवून खा किंव्हा मग  पाण्यात बुडवून खा. कुणी आजारी पडलं तरी पार्लेजी पुडा. वाढदिवसाला भेट म्हणून पार्लेजी पुडा.. तसा पार्लेजी बिस्किटांचा संबंध ९० च्या पिढीशी जरा जास्त…
Read More...